Back

दृष्टी

युगानुयुगे दारिद्र्यात जगणाऱ्या लोकांच्या जीवनातून अज्ञानाचा अंधार दूर करणे आणि सर्वांगीण प्रगती
साधण्यासाठी ज्ञानाकडे वाटचाल करण्यास मदत करणे.

ध्येय

  • ग्रामीण व शहरी भागातील सामाजिक व आर्थिक दृष्ट्या पार्श्वभूमी असलेल्या लोकांना शिक्षण
    देऊन शैक्षणिक व सामाजिक परिवर्तन घडवून आणणे.
  • तांत्रिक शिक्षण देऊन विद्यार्थ्यांमध्ये रोजगाराभिमुख कौशल्य आणि उद्योजकीय कौशल्य
    विकसित करणे.
  • जागतिक आव्हानाचा सामना करून सर्वांगीण विकास करण्यासाठी नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतीचा वापर करणे.

Vision

Eliminating the darkness of ignorance from the lives of people living in age-long poverty and help proceed toward knowledge to achieve all round.

Mission

  • To bring about educational and social transformation by imparting education to socially and    economically disadvantaged people in rural and urban areas.
  • To develop job oriented skill & entrepreneurial skill among students by imparting s among technical education.
  • To address the global challenge and use innovative teaching methods for
    holistic development.